कानत दुखत आहे, मग हे करा

कान फुटणे हा आजार नेहमी दिसून येतो. मात्र, लहान मुले, कुपोषित मुलांच्या कानातून रक्तमिश्रित चिकट द्रव नेहमी बाहेर पडत असेल तर त्यावर लागलीच उपचार करणेच योग्य ठरते. वायू प्रदूषण, एलर्जी, कुपोषण आदी समस्या कान वाहण्यास कारणीभूत ठरतात. काही वेळा दातांचे इंफेक्शनही कान वाहण्याचे कारण होऊ शकते.

वेबदुनिया वर वाचा