जेठालाल पुन्हा दुसरं लग्न करणार ही माहिती मिळाल्यावर सुंदर जेठाची समजूत काढण्यासाठी येतो. तर सुंदरला सगळे गोकुळधाम वासी दयाबेन कधी येणार असे विचारतात. यावर सुंदर यंदाच्या दिवाळीला बेहना परत येणार आणि आपल्या हातूनच दाराशी दिवे लावणार असे मी शपथ घेऊन सांगतो. त्याने असं सांगितल्यावर सगळे आनंदी होतात. आणि आनंदाने गरबा खेळू लागतात.