अभिनेत्रीच नाही तर फिल्म निर्माता देखील आहे शिल्पा शेट्टी, या फिल्मला केले होते प्रोड्युस

शनिवार, 8 जून 2024 (14:17 IST)
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी 8 जून ला आपला 48 व वाढदिवस सेलिब्रेट करत आहे. 1975 ला कर्नाटक मधील मैंगलौर मध्ये जन्मलेल्या शिल्पा शेट्टीचे करियर 1991 मध्ये 16 वर्ष वय असतांना लिम्का जाहिरातीमधून केली होती. 

तसेच शिल्पा शेट्टी चित्रपट सृष्टीमध्ये अभिनयाची सुरवात 1993 मध्ये केली. त्यांचा पहिला चित्रपट बाजीगर 1993 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटामध्ये शिल्पा शेट्टीने शाहरुख खान ची प्रियासी म्हणून भूमिका निभावली होती. शिल्पा शेट्टी त्या वेळचे प्रसिद्ध अभिनेते गोविंदा, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, सलमान खान यांसोबत चित्रपट केले आहे. 
 
2009 मध्ये शिल्पा शेट्टी प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा सोबत लग्न केले. शिल्पा शेट्टी 2014 मध्ये रिलीज झालेला चित्रपट ढीशकॅयु मधून निर्माता करियरला सुरवात केली. पण हा चित्रपट चालला नाही. 
 
फिटनेस फ्रिक शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर खूप एक्टिव आहे. शिल्पा शेट्टी अनेक यशस्वी चित्रपट दिले आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती