WAH स्विमिंग पुलामध्ये हॉट लुकमध्ये दिसली सुहाना

गुरूवार, 5 ऑक्टोबर 2017 (16:08 IST)
बॉलीवूडचा रोमांस किंग शाहरुख खानची मुलगी सध्या सारखी चर्चेत असते. मग ती शाहरुखसोबत बाहेर फिरायला निघाली असो वा एखाद्या इवेंटमध्ये. तिचे फोटो सोशल मीडियावर वायरल होत असतात. आणि एकदा परत ती आपल्या  पूल पोझमुळे चर्चेत आहे. स्विमिंग पुलामध्ये दिसत असलेली सुहाना फारच ग्लॅमरस दिसत आहे. सोशल मीडियावर वायरल होत असलेले फोटो तिच्या फॅन्सला फारच आवडत आहे. फोटोला बघून ती किंग खानची कॉपी दिसत आहे. आणि सुपर स्टार बनायचे जे गुण असायला पाहिजे ते सर्व सुहानात दिसत आहे.   
या अगोदर देखील बर्‍याच वेळा सुहाना आपल्या ड्रेसिंग सेंस आणि हॉट फोटो शूट मुळे चर्चेत राहिली आहे. सुहानाला बघून तिच्या चाहत्यांना अशी उमेद आहे की ते  लवकरच सुहानाला चित्रपटात काम करताना बघतील. पण किंग खानने या सार्‍यांच्या उमेदीवर पाणी फेरता म्हटले आहे की अद्याप पाच वर्ष सुहानाचे चित्रपटात येण्याचे कुठलीही उमेद नाही आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती