दीया मिर्झाने लिहिले की,अव्यानच्या जन्मापासूनच मी बरेच काही शिकले आहे की कोणत्याही परिस्थितीत कोणाला घाबरू नये.अव्यान लवकरच घरी येईल. तिची मोठी बहीण आणि आजी आजोबा उत्सुकतेने तिला मांडीत घेण्याच्या प्रतिक्षेत आहेत.आपल्या सर्व प्रेम, काळजी आणि विश्वासा साठी धन्यवाद.
दिया मिर्झाने 21 फेब्रुवारी रोजी वैभवरेखी बरोबर लग्न गाठ बांधली. यानंतर तिने एप्रिलमध्ये तिच्या गरोदरपणाची घोषणा केली. दिया मिर्झा आणि वैभव रेखा यांचे हे दुसरे लग्न होते.दीयाने वर्ष 2014 मध्ये साहिल संघाशी लग्न केले. त्याचवेळी, 2019 मध्ये दोघेही विभक्त झाले. दुसरीकडे वैभव रेखी ने कोच सुनैनाशी लग्न केले.त्यांना एक मुलगी,समायरा आहे.