बिगबॉस ओटीटी 1 विजेती अभिनेत्री दिव्या अग्रवाल ही अपूर्व पाडगांवकर सोबत 20 फेब्रुवारी रोजी लग्न करणार आहे. तिने वेलेन्टाइन डे निमित्ते काही फोटो शेअर केले आहे. तिने आपल्या लग्नाबाबत अधिकृत घोषणा केली आहे. ते दोघे फोटो मध्ये खूप रोमँटिक दिसत आहे. त्यांच्या एंगेजमेंटला बरेच महिने झाले असून ते एकमेकांसोबत राहत आहे. तिने फोटो मध्ये कॅप्शन देऊन आपल्या लग्नाची तारीख सांगितली आहे. त्या पूर्वी ती गरोदर असल्याचा बातम्या येत आहे.