वर्ष 2019मध्ये बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार्या अॅक्ट्रेसच्या लिस्टमध्ये एक नवीन नाव तारा सुतारियाचे देखील सामील झाले आहे जी करण जोहरचे चित्रपट 'स्टूडेंट ऑफ द इयर 2'पासून आपले करिअर सुरू करणार आहे. अॅक्टिंग सोबतच तारा, आपल्या फॅशन आणि स्टाइलमुळे चर्चेत असते. तर जाणून घेऊ ताराबद्दल या खास 5 गोष्टी....