जपान हा अतिशय सुंदर देश आहे. उन्हाळ्याच्या हंगामात जपान हे एक उत्तम ठिकाण आहे. जपानचे हवामान उन्हाळ्यात खूप थंड असते. तुम्ही येथे जाऊन तुमच्या कुटुंबासह आनंद घेऊ शकता. आज आम्ही तुम्हाला जपानमधील सुंदर ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. कुठे गेल्यावर तुमची सुट्टीची मजा द्विगुणित होईल.