बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस ब्रिटन आणि जगभरातील चाहत्यांसाठी बंगला, हिंदी, उर्दू, तमिळ, मराठी, सिंहली आणि पश्तून भाषेत क्रिकेट विश्व चषक एका नवीन दृष्टीकोनातून कव्हरेज करत आहे. इंग्लंड आणि वेल्सहून वर्ल्ड चषकाच्या पूर्ण टूर्नामेंट दरम्यान बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसचे बहुभाषी पत्रकार न्यूज व्यूज शेअर करतील. याचा फायदा भारत, अफगाणिस्तान, बांगलादेश, पाकिस्तान आणि श्रीलंका येथील लाखो चाहत्यांनी मिळू शकेल.
सामना दरम्यान बीबीसी हिंदी, मराठी, गुजराती, पंजाबी, तमिळ आणि तेलुगूच्या सर्व प्लॅटफॉर्मवर एफबी लाइव्ह, भविष्यवाणी, मॅच विश्लेषण आणि विशेष स्टोरीसह इतर सामुग्री उपलब्ध असेल.