घनवी-गायिका, मधुर स्वरात गाणारी
घनिया-सौंदर्य, सुंदर महिला, श्रीमंत , समृद्ध
घीति-राग, संगीत
घूनवाह-अपरिहार्य, टाळू न शकणारे
घुस्न-फांदी
घोररूपा-एक चांगला दृष्टिकोन
घनमालिका -ढगांचा समूह
घुवषित-आकर्षण, मनमोहक
घादा-तरुण और नाजुक, मुलायम
घुसून-एखाद्या झाडाच्या फांदीसारखी
घुंचा-फुलांचा गुच्छ, सुंदर
घुलिका-मोती, मौल्यवान वस्तू
घिना-गाणे गाणे, संगीत
घोषवती-वीणा
घरिय -सुंदर, तेजस्वी स्त्री
घश्मीरा-उदार, निर्मळ, दानशूर
घषिया-मार्गदर्शन, योग्य वाट दाखवणारी
घोशिनी-प्रसिद्ध, लोकप्रिय,ज्याला सगळे ओळखतात
घुंवाह-अपरिहार्य
घशिया-दिशा, योग्य दिशा दाखवणारी