उ ,ऊ अक्षरावरून मराठी मुलींची नावे U pasun Mulinchi Naave
सोमवार, 26 मे 2025 (15:07 IST)
उत्तरा- उत्तर दिशा, अभिमन्यूच्या पत्नीचे नाव
उबिका- वृद्धी
उदया- सूर्योदय
उच्चल -संवेदना, अनुभव
उदयाश्रि-सूर्योदय
उनशिका-देवी दुर्गाचे नाव
उत्सुका- काही जाणून घेण्याची इच्छा
उदभवी-शृष्टी
उत्पालक्षी -देवी लक्ष्मी, कमळनयन
उत्पाला-कमाल
उत्काशना- प्रभावशाली, शानदार
उत्सा-वसंत ऋतू
उत्कलिता-भव्य
उत्पालीनी- कमळांच्या फुलांनी भरलेले तलाव
उत्तलिका-लाट, पाणी वेगाने पुढे येणे
उथमी- प्रामाणिक
उत्पाला -नदीचे नाव, कमळाचे फुल
उशी -इच्छा, मनोकामना
उदबला- मजबूत
उद्गिता -श्री शंकराचे नाव , एक मंत्र
उदरंगा-सुंदर शरीर असणारी
उदन्तिका -संतुष्टी, समाधान
उशिका-देवी पार्वतीचे नाव
उधयरनी- नेहमी यशस्वी होणारी राणी
उत्सा -प्रकाश
उष्णा-सुंदर मुलगी
उशासी- पहाटेची वेळ, प्रातःकाळ
उशीजा - उर्जावान
उशार्वी -सकाळी गायचा राग
उर्वशी- सुंदर स्त्री, स्वर्गातील अप्सरा
उर्वी-नदी, पृथ्वी
उर्शीता -दृढ, मजबूत
उर्मिला-लक्ष्मणाची पत्नी, विनम्र
उदीची- समृद्धी
उदीप्ती -प्रकाशातून निर्माण झालेली
उर्वरा -आकाशीया अप्सरा
उरुषा -उदार, क्षमा
उदिता- ज्याचा उदय झाला
उद्वाहा - वंशज
उदयती- उदय होणे
उसरी-एका नदीचे नाव
उज्याती- विजयी
उज्ज्वला-चमकदार, प्रकाशमान
उजवणी-विजयी होणारी
उर्मीमाला- तरंगाची माला
उपमा- प्रशंसा
उमा-देवी पार्वती, शांती
उल्का -दीपक, प्रतिभाशाली
उमराणी -राण्यांची राणी
उलुपी - अर्जुनाच्या चार पत्नींपैकी एक
उलूपी- सुंदर चेहऱ्याची स्त्री
उपासना- पूजा, अर्चना
उपला- दागिना, रत्न
उपकोषा -खजिना, निधी
उन्नीका-तरंग
उंजली-आशीर्वाद, शुभकामना
उमांगी -आनंद, ख़ुशी
उलिमा-बुद्धिमान, चाणाक्ष
उजेशा -विजय
उन्नया- रात्र
उपदा- उदार
उधिशा -सत्यवादी
उद्यंती-पराशक्ती
उस्ट्रा-सूर्योदय
उत्कलिका-एक तरंग
उत्तरिका-प्रदान करणे, देणे
उत्पत्ती- रचना, निर्माण
उत्पन्ना- ऊत्पन्न होणे
उत्तानशी -विश्वास, हास्य, कर्तव्य, निष्ठा
उथमा-असाधारण, विशेष
उधामी-ईमानदार, खरी, निष्कपट
उषाना -इच्छुक
उदिती-उन्नती
उद्विता-कमळांच्या फुलांनी भरलेली नदी
उल्लसिता -हर्षित
उज्ज्वलिता- प्रकाशमान, वीज
उन्मादा -सुंदर, उत्साही
उदारमती -बुद्धिमान, कुलीन
उदबुदधा -जागृत, प्रबुद्ध
उद्भुती-अस्तित्व
उद्देशनी- उत्सुकता
उदिशा-सकाळच्या सूर्याची पहिली किरण
उग्रगंधा -एक रोपटे
उग्रतेजसा -ऊर्जा, शक्ती
उज्जीवती -आशावादी
उज्जीती-विजय, जीत
उज्ज्वलता- वैभव, सौंदर्य
उक्ती- कथन
ऊल्हासिनी-उज्ज्वल, चमकदार, आनंदित
उल्लासीता -खुश
उमालक्ष्मी- देवी पार्वतीचे नाव
उमती-सूर्याची मदत करणारी
उमिका -सुंदर स्त्री
उणीता-अखंडता
उन्मुक्ती -उद्धार
उन्नता -श्रेष्ठ
उपाधी -पदवी, उपनाम
उपास्ति- पूजा करणे
उन्मेषा -उद्धेश्य
उर्वीजया -गंगा नदीचे नाव
उपश्रुती- किरण
उर्णा-आवरण
उषाकिरण-सकाळच्या सूर्याची किरण
उषा-सकाळ
उर्विन-मैत्रीण
ऊर्जा-श्वास
ऊषाश्री- सुंदर सकाळ
उन्या-रात्र
उर्वा-विशाल
उजाला-प्रकाश पसरवणारी
Edited by - Priya Dixit