Ank Jyotish 01 ऑक्टोबर 2023 दैनिक अंक राशीफल,अंक भविष्य 01 october 2023 अंक ज्योतिष

रविवार, 1 ऑक्टोबर 2023 (10:07 IST)
मूलांक 1 -आजचा दिवस आनंदाचा असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात नशिबाची साथ मिळेल. अनुभवी लोकांचे सहकार्य मिळेल. नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. एकाग्रता राखा. महत्त्वाची कामे लांबणीवर पडू शकतात. व्यावसायिक स्पर्धेपासून दूर राहा. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. कुठेतरी सहलीला जाण्याचा बेत बनू शकतो. आरोग्याच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील . 
 
मूलांक 2 -.आजचा दिवस यशांनी भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. महत्त्वाच्या बाबतीत भावनिक होऊन निर्णय घेऊ नका. व्यवसायात लाभाच्या संधी निर्माण होतील. बिझनेस ट्रिपला जाण्याची योजना बनू शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवनात गोडवा राहील हवामानातील बदलांचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
 
मूलांक 3 -आजचा दिवस उत्साहाने भरलेले असाल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातील वातावरण अनुकूल राहील. मनामध्ये आनंदाची भावना राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील. व्यवसायात लाभाच्या संधी निर्माण होतील. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील हवामानातील बदलांचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. वाहन वापरताना काळजी घ्या. 
 
मूलांक 4 -आजचा दिवस संमिश्र परिणाम देईल. नोकरी आणि व्यवसायात नवीन योजनांवर काम सुरू करू नका. कोणत्याही कामात घाई करू नका. सहलीला जाण्याची योजना बनू शकते. अतिरिक्त खर्च होईल. स्पर्धात्मक परिस्थितींपासून दूर राहा. विरोधकांपासून सावध राहा. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील घशाचे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात. 
 
मूलांक 5 -आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात काळजीपूर्वक काम करा. सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. वाणी आणि रागावर नियंत्रण ठेवा.  गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला जरूर घ्या. वादाच्या प्रसंगांपासून दूर राहा. कुटुंबात काही मुद्द्यावरून मतभेद होऊ शकतात. मानसिक तणाव त्रास देऊ शकतो. मुलांकडून  चांगली बातमी मिळू शकते.   
 
मूलांक 6 -आजचा दिवस संमिश्र परिणाम देईल. नोकरी आणि व्यवसायातील वातावरण  कमी अनुकूल असेल. नवीन योजनांवर काम सुरू करू नका. व्यवसायात अचानक लाभाच्या संधी मिळतील. महत्त्वाच्या बाबतीत भावनिक होऊन निर्णय घेऊ नका. कौटुंबिक समस्या उद्भवू शकतात. घशाचे आजार त्रास देऊ शकतात. मानसिक तणाव तुम्हाला त्रास देऊ शकतो.
. .
मूलांक 7 -आजचा दिवस आनंदाचा असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातील वातावरण अनुकूल राहील. नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. व्यवसायात लाभाच्या संधी निर्माण होतील, परंतु स्पर्धात्मक परिस्थितीपासून दूर राहा. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. धार्मिक कार्यात आवड वाढेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. आरोग्याच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील. 
 
मूलांक 8 -. आजचा दिवस आनंदाचा असेल. पूर्वनियोजित कामे पूर्ण होतील. कला आणि संगीतात आवड वाढेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात सध्याच्या समस्यांवर उपाय सापडतील. नशिबाची साथ मिळेल. व्यवसायात लाभाच्या संधी निर्माण होतील. प्रेमसंबंधात गोडवा राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते.आरोग्याच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील . 
 
मूलांक 9 - आजचा दिवस सामान्य असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातील वातावरणअनुकूल राहील. विद्यमान समस्यांवर उपाय सापडतील. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. अधिकाऱ्यांचा सहवास मिळेल. नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. व्यवसायात लाभाच्या संधी निर्माण होतील. आरोग्याच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील.  
 




Edited by - Priya Dixit 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती