नवीन वर्ष २०२२ ला अवघे काही दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत येणारं वर्ष कसं असेल, असा विचार सगळ्यांच्याच मनात सुरू आहे. नवीन वर्ष आपल्यासाठी आनंदाचे जावो, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण ज्योतिषशास्त्रानुसार हे शक्य नाही. दररोज ग्रह-नक्षत्रांच्या हालचाली बदलल्यामुळे राशींचे दिवसही बदलतात. जाणून घ्या 2022 मधील सर्वात अशुभ राशी-