सडलेले फळं किंवा शिळं अन्न
दान म्हणून उरलेलं अन्न, शिळं अन्न किंवा सडलेले फळ कधीही दान करू नये. दान अशा पदार्थांचे करावे जे आम्ही खातो...
धारदार सामान
या दिवशी धारदार, काटेदार, टोक असणार्या वस्तूंचे दान करू नये. जीवनात दुर्भाग्य येतं आणि नात्यात कडवटपणा येतो.
अभ्यासाचे सामान
कॉपी, पुस्तक, धार्मिक ग्रंथ इतर दान करणे उत्तम ठरेल परंतू फाटक्या किंवा वाईट स्थितीत असलेले पुस्तक दान करू नये. याने आपल्या निर्णय घेण्याच्या शक्तीवर प्रभाव पडेल.