पुरुषांमध्ये इनफर्टिलिटीचे कारण

जेव्हा शुक्राणू अंडी सेल को फर्टिलाइज करण्यात असमर्थ असतात त्याला नपुंसकत्व म्हणतात. पुरुष प्रजनन स्खलनानंतर उत्पादित वीर्य प्रमाण आणि गुणवत्तेवर अवलंबून असतं. पुरुषांमध्ये नपुंसकत्वाच्या दोन स्थिती असू शकतात. एक तर वीर्यामध्ये पुरेसे शुक्राणू तयार न होणे किंवा शुक्राणू अंड्यांपर्यंत पोहचण्यात असमर्थ असणे. दोन्ही कारणामुळे प्रजनन होत नाही.
 
पुरुषांमध्ये नपुंसकत्व असलं तरी ते सामान्य रूपाने संभोग करू शकतात.
 
नपुंसकत्वाचे प्रमुख कारण
टेस्टोस्टेरॉनच्या कमीमुळे स्पर्मची संख्या कमी होते.
कोणत्या प्रकाराची सर्जरी, कर्करोग किंवा टेस्टिकुलर इंफेक्शनमुळे स्पर्म उत्पादन कमी होऊ लागतं.
कधी-कधी उष्ण वातावरणात व्यायाम करण्याने, टाइट कपडे घातल्याने देखील टेस्टिकल्सचा विकास होऊ पात नाही.
अनेकदा स्पर्म काउंट कमी असणे अनुवांशिक असतं.
दारु, किंवा इतर नशा केल्याने नपुंसकता येते.
 
उपचार
पुरुषांमध्ये स्पर्म काउंट कमी असल्यास त्यात आर्टिफिशियल इनसेमिनेशनद्वारे महिलांच्या गर्भाशयात स्‍पर्म इंजेक्‍ट केले जातात. या व्यतिरिक्त विट्रो फर्टिलाइजेशन देखील एक पर्याय आहे ज्यात लॅबोरेट्रीत आर्टिफिशियल पद्धतीने शुक्राणू आणि अंडाणू निषेचित केलं जातं आणि महिलेच्या गर्भाशयात टाकले जातं. औषध-गोळ्या आणि हार्मोन इंजेक्‍शन देऊन देखील स्‍पर्म काउंट किंवा संक्रमणावर उपचार केला जाऊ शकतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती