सावध रहा! सेक्सदरम्यान होऊ शकता जखमी

सेक्स दोन लोकांना शारीरिक आणि मानसिक रूपानेही जुळण्यासाठी मदत करतं. परंतू कधी कधी असे काही घडतं जे आपल्या सेक्स अनुभवाला प्रभावित करतं. जसे जखम होणे. आता आपण विचार कराल की सेक्स सारख्या सुखद क्षणांमध्ये जखम कशी होऊ शकते? पण कधी-कधी उत्तेजित होऊन एक लहानशी चूक आणि आपण जखमी होऊ शकता. कोणत्या परिस्थिती जखमी होण्याची शक्यता वाढते आणि आपण त्यापासून कसे वाचू शकतो जाणून घ्या:
 
बॅकपेन
सेक्स दरम्यान कंबर लचकणे सामान्य बाब आहे. अनेक लोकांना विभिन्न मुद्रेत सेक्स करायला आवडतं. परंतू ओव्हर एक्ससाइटमेंटमध्ये लव सेशनऐवजी पेन सेशन होऊन बसतं. या वेदनेतून बाहेर पडण्यासाठी बर्फाने पाठ शेकावी.
 
योनीत जखम
सेक्स दरम्यान योनीत स्क्रॅच येणे किंवा कट लागणे सामान्य आहे. परम आनंद प्राप्त करण्यासाठी जेव्हा महिला अपेक्षाकृत अधिक वेदना सहन करतात तेव्हा ही स्थिती होऊ शकते. अनेकदा या दरम्यान योनीतून रक्तस्त्राव होऊ लागतं. अश्या परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
 
यीस्ट आणि यूरिनरी ट्रेक्ट इन्फेक्शन
अस्वच्छता किंवा ओरल सेक्समुळे यीस्ट इन्फेक्शन होऊ शकतं. सेक्स करण्यापूर्वी स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. तसेच अस्वच्छतेच्या अभावामुळे यूरिनरी इन्फेक्शन होऊ शकतं. सेक्सपूर्वी महिलांनी युरीन पास करायला हवी कारण वजाइनाच्या ड्रायनेसमुळे ही समस्या उद्भवते. युरीन पास केल्याने यूआयटी उत्पन्न करणार्‍या बॅक्टेरियापासून बचाव होतं.
 
योनीत कंडोम फसणे
सेक्स दरम्यान वजाइनामध्ये कंडोम किंवा टेमपोन फसणे सामान्य आहे. अश्या परिस्थितीत ते हळुवार बाहेर काढणे आवश्यक आहे. बाहेर काढण्यात अधिक समस्या जाणवत असेल तर डॉक्टरांची मदत घेणे योग्य ठरेल.
 
खरचटणे
अनेकदा काही वेगळं करण्याची इच्छा जखमेचं कारणं ठरतं. बिछाना सोडून फर्शवर किंवा इतर ठोस सतहवर सेक्स करण्यामुळे खरचटतं. यापासून सुटकारा मिळावा म्हणून त्याजागेवर एंटीबॅक्टिरीअयल किंवा एंटीसेप्टिक क्रीम लावावी.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती