सेक्स लाईफसाठी वाईट आहे या 7 सवयी

गुरूवार, 7 मार्च 2019 (15:27 IST)
सेक्स लाईफसाठी योग्य नाही आहे या गोष्टी – खास करून महिला, आपल्या पार्टनरसोबत सेक्सबद्दल बोलताना टाळण्याचा प्रयत्न करतात.   कारण त्या यात स्वत:ला असहज जाणवतात  किंवा त्यांना असे वाटत की सेक्सबद्दल बोलण्याची काहीच गरज नसते. पण हिच सर्वात मोठी चूक आहे जी तुमची सेक्स लाईफ बरबाद करू शकते. तर पाहूया त्या 7 गोष्टींकडे ज्या तुमच्या सेक्स लाईफसाठी योग्य नाही आहे.
 
1. पुढाकार घेत नाही - होऊ शकते की तुमचा स्वभाव संकोची असाल, पण एखादवेळी पुढाकार करण्यास काही हरकत नाही. यामुळे तुम्ही दोघांमध्ये अजून प्रेम वाढेल.
 
2. जुन्या गोष्टी किंवा कुठल्या विवादाला पकडून बसणे - इमोशनल स्ट्रेसहून वर येणे आणि कोणत्या गोष्टीवर वाद विवादांना विसरून बेडवर सोबत येणे, सोपे नाही आहे. पण जर तुम्ही हे कराल तर तुमच्यातील विवाद किंवा भांडण लवकरच दूर होण्यास मदत होईल.
 
3. शर्मिंदा होणे - बेडवर लाजणे बंद करा. आपल्या कल्पना पार्टनरसोबत शेअर करा. तुम्हाला त्यांच्याकडून काय हवे आहे त्याबद्दल त्यांच्याशी बोला. हे तर बिलकुलच योग्य नाही आहे की तुम्ही पार्टनरला काहीच सांगणार नाही आणि तो तुमच्या सर्व गोष्टी न सांगताच समजून घेईल.
 
4. रिलॅक्स न होणे - चांगल्या सेक्स लाईफसाठी गरजेचे आहे की तुम्ही रिलॅक्स करा आणि बॉडीला पूर्ण आराम द्या. तसेच बिस्तरावर गेल्याबरोबर लगेच झोपण्यापेक्षा तुम्ही दोघेही एक मेकनं थोडा वेळ द्या.
 
5. रूटीन फॉलो करू नये - स्पॉन्टेनियस अर्थात स्वाभाविक बना. रोज एक पद्धतीने सेक्स करण्यापेक्षा नवीन पद्धतीचा प्रयोग करा.
 
6. अव्यवस्थेला दूर करा - जर तुमच्या बेडजवळ घाण कपड्यांचा ढिगारा लागला असेल तर त्याला लगेचच हटवून द्या. अव्यवस्थित आणि अस्वच्छ जागेवर चांगले मूड बनणे शक्य नाही आहे. आपल्या बेडरूमला या प्रकारे ठेवा की तुम्हाला रिलॅक्स होण्यासाठी व तणाव दूर करण्यासाठी कुठे बाहेर जाण्याची गरज नाही पडायला पाहिजे.
 
7. फोरप्ले न करणे - भले तुमचे पूर्ण लक्ष आणि अॅनर्जी ऑर्गेजमवर असेल, पण फोरप्लेला एवढेच महत्त्व द्यायला पाहिजे. एक दूसर्‍यासोबत मसाज सेशनमध्ये काही वेळ घालवू शकता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती