वास्तूप्रमाणे घरात हे फोटो लावू नका

* खंडहर, विरान शहर, वाळवंट, कोरडी पडलेली नदी किंवा तलाव असे पोस्टर घरात लावू नये. असे चित्र नकारात्मकता पसरवतात.
 
युद्ध, शस्त्रे, वाघ, सिंह, कावळा, घुबड, अस्वल, गरूड, गिधाडे अंकित असलेले फोटो घरात लावू नये. याने घराची शांती भंग होते. 
 
घरात तुटकी-फुटकी फोटो लावू नये. एखादी मूर्ती तुटली असेल, फोटो खराब झाला असेल किंवा फ्रेम फुटली असेल तर ते लगेच हटवावे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती