संतान प्राप्तीसाठी अमलात आणा हे उपाय

संतान प्राप्तीत बाधा येत असल्यास हे काही सोपे उपाय अमलात आणा:

घरात फळ देणारे वृक्ष लावा.
बेडरूममधून सर्व आरसे काढून टाका.
बेडरूममध्ये धार असलेले चाकू, कातरी इ वस्तू ठेवू नका.

बेडरूममध्ये लाफिंग बुद्धा ठेवा.
झोपताना स्त्रीने बेडच्या उजवीकडे तर पुरुषाने डाव्याबाजूला झोपावे.
बेडरूममध्ये हलक्या रंगाच्या चादरी आणि पडदे असावे.

बेडरूममध्ये लहान मुलांचे पोस्टवर लावावे.
घरात हत्तीची मूर्ती लावा.
घराच्या मुख्य दाराजवळ झाड, वायर किंवा तार, किंवा आरशा असल्यास हे वस्तू दूर करा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती