केवळ मान डावीकडे उजवीकडे डावीकडे फिरवायची

बाई: वजन कसे कमी करावे?
डॉक्टर: केवळ मान डावीकडे उजवीकडे डावीकडे फिरवायची.
बाई: कधी? काही ठराविक वेळ
डॉक्टर: कोणी खायला विचारल्यावर

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती