पुण्यात लग्नात बुफे डिश घेण्यापूर्वी....

पुण्यात लग्नात बुफे डिश घेण्यापूर्वी डाव्या बोटाला शाई लावणार आहेत म्हणे....
त्यातही सीक्वेंस ठरवलाय...
उजव्या बोटावर आहेर दिल्याची शाई दिसली तरच डाव्या बोटावर शाई लावून डिश देणार....
पुणे तेथे काय उणे..

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती