मुंबईकर vs पुणेकर

मुंबईकर: उकडत असलं की तुम्ही काय करता?
पुणेकर: आम्ही कूलरसमोर बसतो.
मुंबईकर: तरीही जास्त उकहतंय असं वाटलं तर काय करता?
पुणेकर: मग आम्ही कूलर चालू करतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती