हे Whatsapp, facebook माणसाला खूप पुढं घेऊन जाईल पहा.....

पुणे- कोल्हापूर बसमध्ये दोघेजण. 
पहिला :-  हे Whatsapp, facebook माणसाला खूप पुढं घेऊन जाईल पहा.....
दुसरा :-  अस्स!! ते कसं काय? 
पहिला :-  आता माझंच पहा ना...
मला सातारा उतरायचं होतं... 
अन् मी कराड ला आलोय.....

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती