पोराचं प्रेम पाहून बाबांचे डोळे भरून आले पण...

५ वर्षाच्या चिंटू ने राजा-राणीची गोष्ट वाचली व आईला म्हणाला,
आई मला पण तीन राण्या हव्यात. 
एक जेवण भरवायला, 
दुसरी अंघोळ घालायला अन् 
तिसरी फिरवून आणायला.
 
आई: पण मग तुला गाणे गाऊन झोपवणार कोण ?
 
चिंटू - आई मी तुझ्याच जवळ झोपणार.
पोराचे प्रेम पाहून आईच्या डोळ्यात टचकन पाणी आले.
 
आई - पण चिंटू त्या तीन राण्या कुठे रे झोपणार ?
 
चिंटू - त्यांना झोपू दे बाबांजवळ.
आता पोराचं प्रेम पाहून बाबांचे डोळे भरून आले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती