पुणेरी बॉस फोनवर काय म्हणतो कर्मचार्‍याला

कर्मचारी बॉसला फोन करतो - खूप पाऊस आहे काय करू ? 
 
 
पुणेरी बॉस :  माझ्या हाताखाली काम करायचे आहे की घरी बायकोच्या हाताखाली ? ते तूच ठरव.
 
 
कर्मचारी : Ok...कामावर येतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती