पुणेकरांनी गाडी पार्क का केली नाही...

पोलिसांनी बोर्ड लावला.....
"NO PARKING ZONE"
Penalty --- Rs 250/-
 
(कुणीच Care केले नाही, अगदी बोर्ड समोरच गाड्या लावल्या)
 
मग एका पुणेरी माणसाने
NO आणि PENALTY अक्षर पुसले आणि बोर्ड असा झाला...
( PARKING ZONE 
Rs ---- 250/- )
 
कुणीच गाडी पार्क नाही केली..

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती