सासू सुनेचे पटत नसेल तर हे उपाय करा

* सासू सुनेच्या नात्यात कडूपणा असल्यास सुनेने चांदीचा चौकोर तुकडा आपल्या जवळ ठेवावा.
 
* हळदी किंवा केशराचे कुंकू लावावे.
 
* शुक्लपक्षाच्या पहिल्या गुरुवारापासून कुंकू लावायला सुरुवात करावी.
* गळ्यात चांदीची चेन घालायला हवी.
 
* कोणाकडूनही पांढरी वस्तू घेऊ नये.
 
* मंगळवारी मंदिराबाहेर बसलेल्या गोर- गरिबांना रव्याचा शिरा वाटावा.
 
याने परिस्थिती आपोआप अनुकूल व्हायला लागेल आणि सासू सुनेचे संबंध प्रेमाचे होतील.

वेबदुनिया वर वाचा