करा दसरा पूजन आपल्या राशीनुसार

मेष: श्रीराम पूजन करा, ॐ रामभद्राय नमः मंत्राचा जप करा.
 
वृषभ: हनुमान पूजन करा, ॐ आञ्जनेयाय नमः मंत्राचा जप करा.
 
मिथुन: रामाच्या दरबारात बेसनाचे लाडू चढवा.
 
कर्क: देवी सीता आणि रामाला गोड पान अर्पित करा.
 
सिंह: श्रीराम पूजन करा, ॐ जनार्दनाय नमः मंत्राचा जप करा.
 
कन्या: हनुमान पूजन करा, "ॐ शर्वाय नमः" मंत्राचा जप करा.
 
तुला: रामाच्या दरबारात मध अर्पित करा.
 
वृश्चिक: हनुमानाला जाईचं अत्तर चढवा.
 
धनू: तुळस पान हातात घेऊन ॐ दान्ताय नमः मंत्राचा जप करा.
 
मकर: देवी सीता आणि प्रभू रामाला मोली चढवा.
 
कुंभ: ॐ वायुपुत्राय नमः मंत्राचा जप करा.
 
मीन: रामदरबारात मेंदी अर्पित करा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती