दसरा शुभ मुहूर्त, शुभ काळात खरेदी करा

शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019 (12:39 IST)
तसं तर दसरा हा पूर्ण दिवस शुभ मानला गेला आहे तरी चौघडियानुसार शुभता सामील झाल्यास मुहूर्ताचं महत्व अनेकपटीने वाढतं.
 
लाभ-चौघडिया
सकाळी 07.53 ते 09.19 पर्यंत
 
अमृत-चौघडिया
सकाळी 09.19 ते 10.45 पर्यंत 
दुपारी 12.12 ते 01.38 पर्यंत
 
धनु-लग्न
सकाळी 10. 53 ते दुपारी 01.03 पर्यंत
 
कुंभ -लग्न
दुपारी 02.50 ते संध्याकाळी 04.25 पर्यंत
 
वाहन खरेदी करण्याचे मुहूर्त
 
चर-चौघडिया
संध्याकाळी 04.31 ते 05.57 पर्यंत 
 
अभिजीत मुहूर्त
सकाळी 11.49 ते दुपारी 12.35 पर्यंत

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती