गणेश चतुर्थी 2019 सर्वश्रेष्ठ शुभ मुहूर्त

शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019 (12:12 IST)
2 सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे. गणपतीचा जन्म मध्यकाळात झाला होता असे मानले आहेत त्याप्रमाणे या काळातच त्यांची स्थापना केली पाहिजे. या चतुर्थीला उत्तम संयोग आहे.
 
2 सप्टेंबर गणेश चतुर्थी 2019 सर्वश्रेष्ठ शुभ मुहूर्त
 
गणेश चतुर्थी 
2 सप्टेंबर 2019, सोमवार  
 
गणेश चतुर्थी पूजन शुभ मुहूर्त
दुपारी 11:04 ते 1:37  
हा सर्वश्रेष्ठ मुहूर्त आहे.
 
चौघडिया अनुसार गणेश स्थापनाचे मुहूर्त
 
लाभ : 
प्रात: 7.43 ते 9.19 पर्यंत
अमृत :   
प्रात: 9.19 ते 10.54 पर्यंत
शुभ : 
दुपारी 12.29 ते 14.04 पर्यंत
चर  :  संध्याकाळी 17.14 ते 18.50 पर्यंत

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती