मनाला शांती देणारे गोरक्षासन आणि त्याचे फायदे जाणून घ्या

बुधवार, 9 जून 2021 (18:18 IST)
गोरक्षासन कसं करावं करण्याची कृती आणि फायदे जाणून घ्या 
कृती- 
* सर्वप्रथम दोन्ही पायांच्या टाचा आणि पंजे जोडून समोर ठेवा.
* आता टाचा सिवनी नाडी(गुद्दद्वार आणि मूत्रेंद्रियांच्या मध्ये ठेवून त्यावर बसून घ्या.
* दोन्ही गुडघे जमिनीला स्पर्श करा.
* हातांना ज्ञान मुद्रेत गुडघ्यावर ठेवा.
 
फायदे- 
1 गोरक्षासन केल्याने स्नायूंमध्ये रक्त विसरणं योग्य होऊन त्या निरोगी राहतात.
2 मूळबंध स्वाभाविकरीत्या लागू करण्यास आणि ब्रह्मचर्य टिकवून ठेवण्यास हे आसन प्रभावी आहे.
3 इंद्रियांची चंचलता दूर करून मनाला शांती देतो.म्हणून या आसनाचे नाव गोरक्षासन आहे. 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती