2- गाय, कुत्रा, मांजर, कावळा यांना श्राद्ध पक्षात हानी पोहचवणे योग्य नाही. या दरम्यान यांना भोजन देणे योग्य मानले गेले आहे.
3- या काळात मासांहारी भोजनाचे सेवन करणे टाळावे. दारू आणि मादक पदार्थांचे सेवन टाळावे.
4- कुटुंबात आपसात कलह-वाद टाळावे. ब्रह्मचर्याचे पालन करावे.
7- भौतिक सुखाचे साधन जसे नवीन वस्त्र, दागिने, वाहन खरेदी करणे शुभ नसल्याचे सांगितले गेले आहे कारण हा काळ शोकाचा मानला गेला आहे.
9 - पितृपक्ष दरम्यान घरातील कुठल्याही कोपर्यात अंधार नसावा याची काळजी घ्यावी.
10- पितृपक्षात कुटुंबाच्या सन्मानाविरुद्ध वागू नका.