यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे, विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक, शहराध्यक्ष संतोष सोनपसारे, कार्याध्यक्ष समाधान जेजुरकर, नगरसेवक संतोष गायकवाड, समीना मेमन, माजी नगरसेवक लक्ष्मण जायभावे, तानाजी जायभावे, कविता कर्डक, रंजना पवार, सदाशिव माळी, समाधान जाधव, योगेश कमोद, अमर वझरे, ओबीसी संघटनांचे पदाधिकारी अंबादास खैरे, श्रीराम मंडळ, अनिता भामरे, योगेश निसाळ, आशा भंदुरे, संजय खैरनार, महेश भामरे, विजय राऊत, संतोष कमोद, दिलीप तुपे, राजेंद्र आहिरे, धनंजय कमोदकर, अजय देव्हारे, मुख्तार शेख, लकी पटेल, सुधाकर गायकवाड, राजेंद्र सोननिस, ज्ञानेश्वर बोराडे, विलास बोराडे, शाम जगताप, अशोक सोनवणे, बाळासाहेब जगताप, सुधाकर टीबे, बाळासाहेब जोर्वेकर, अरविंद क्षीरसागर, नंदन भास्करे, किशोर बेलसरे, शंकर मोकळ, भालचंद्र भुजबळ, नाना पवार, उदय सराफ, गजानन घोडके, उत्तम तांबे, धनंजय निकाळे, गणेश आवनकर, बापू महाजन, ज्ञानेश्वर महाजन, रंजना गांगुर्डे, संदीप शिंदे, संदीप गांगुर्डे, सागर बेदरकर, गणेश खोडे, संतोष जगताप, विलास वाघ, आशिष हिरवे, सुशांत शिरसाठ, रवी हिरवे, हर्षल खैरणार, सचिन बोरसे, जयवंत जेजुरकर, रोहित चांडोले, दिनेश कमोद, ओमकार उदावंत, प्रथमेश पवार, राहुल जगताप, जिभाऊ आहिरे, डॉ. देवेंद्र खैरणार, रवींद्र शिंदे, शिवराज नाईक, अमित वझरे, सुमित वझरे, मयूर वझरे, राहुल घोडे, भरत जाधव, नाना साबळे, सचिन कलासरे, जितु जाधव, हरिभाऊ महाजन, जुनेद शेख यांच्यासह ओबीसी संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी धर्मराज काथवटे यांनी महात्मा फुलेंचा पेहराव करत सर्वांचे लक्ष वेधले.
ओबीसी आरक्षण बचावासाठी आंदोलकांकडून विविध घोषणा
यावेळी आंदोलकांनी ओबीसींचे राजकीय आरक्षण वाचलेच पाहिजे, उठ ओबीसी जागा हो, आरक्षणाचा धागा हो, ओबीसी आरक्षण आमच्या हक्काचे, जय ज्योती जय क्रांती, ओबीसीचे राजकीय आरक्षण, हा आमचा हक्क आहे. हक्काचे आरक्षण आमची चळवळ, न्याय नाही हक्क आहे, आरक्षण ओबीसींच पक्के आह, ओबसी आरक्षणाचा हक्काचा वाटा, केंद्र सरकार लवकर द्या इंपेरिकल डाटा, नही चलेगी नही चलेगी दादागिरी, नही चलेगी, ओबीसींच्या आरक्षणाला जाऊ देऊ नका तढा, ओबीसी आक्रोश आता देशव्यापी लढा यासह विविध घोषणा यावेळी आंदोलकांच्या वतीने यावेळी देण्यात आल्या.