नाशिकमध्ये पकडल्या ५०० आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा

सोमवार, 10 एप्रिल 2017 (22:33 IST)
नाशिक द्वारका या परिसरातून एक झायलो कार पकडली असून,यामध्ये जवळपास एक कोटी किंमतीच्या जुन्या ५०० आणि हजार रुपयांच्या नोटा पकडल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी ५ लोकांना ताब्यात घेतले आहे. यात एका सराफाचा सुद्धा समावेश आहे. या नोटा नेमक्या कुठून आल्या आणि कुठे नेल्या जात होत्याअसे अनेक समोर आले आहेत. 

वेबदुनिया वर वाचा