महाराष्ट्रात नगरपरिषद निवडणुका पार पडल्या आहेत. यामध्ये मराठी मुद्दा नेहमी घेत असलेल्या मनसेला फार कमी जागा मिळाल्या आहेत. मात्र ओविसी यांचा पक्ष पुढे आहे असे सध्या चित्र आहे. राज्यात नगरपालिकेच्या निवडणुकीत एमआयएमनं जोरदार मुसंडी मारली आहे. एमआयएमचे तब्बल 40 नगरसेवक निवडून आले आहेत.