कोल्हापुरात देवेंद्र फडणवीसांची जंगी जाहीर सभा

शनिवार, 9 एप्रिल 2022 (14:45 IST)
विविध कार्यक्रम आणि प्रचारासाठी आज देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात पोहोचले. ते सांगली जिल्ह्यातील पेठ येथे वनश्री नानासाहेब महाडिक यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार असून सायंकाळी कोल्हापुरात जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.
 
कोल्हापूर येथे माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की  महाराष्ट्रात असे हल्ले योग्य नाहीत. त्याचा निषेधच व्हायला पाहिजे ! पण यात पोलिसांचे हे मोठे अपयश आहे.

 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती