बुधवारपर्यंत नवे चलन घ्या, अन्यथा बँका बंद ठेवणार

शनिवार, 19 नोव्हेंबर 2016 (11:19 IST)
नागरी सहकारी बँकांवर लादलेले निर्बंध मागे घेण्याबरोबरच पुरेशा प्रमाणात नवे लचन येत्या बुधवारपर्यंत उपलब्ध करून द्यावे, अन्यथा गुरुवारपासून सर्व बँका बंद ठेवू, अशा  इशारा सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक लुणावत यांनी दिला. 
 

वेबदुनिया वर वाचा