तिने राहुलला राखी भाऊ असल्याचे सांगितले सोशल मीडियावर जी अफवा पसरवल्या जात आहे त्यावर लक्ष देऊ नका, अशी विनंती अदिती सिंहने ट्विटरवरुन केली आहे. राहुल आणि त्यांच्यात जुने कौटुंबिक नाते असल्याचे अदितीने सांगत म्हटले की हे फोटो त्या कौटुंबिक भेटी दरम्यानचे आहेत.