पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही अल्पवयीन मुलांना अटक करण्यातआली असून रविवारी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडल्याचे त्यांनी सांगितले. एका वरिष्ठ पोलीस अधिकारींनी सांगितले की, मोबाईल शॉपी मालकाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मोतीनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली आहे.