तिकुनियामध्ये जिथे ही घटना घडली, तिथला हा व्हीडिओ असल्याचं सांगितलं जातंय. रस्त्यामध्ये उभ्या असणाऱ्याला लोकांना चिरडून एक थार (Thar) जीप वेगाने पुढे जात असल्याचं या व्हीडिओमध्ये दिसतं. या जीपमध्ये काही लोक बसल्याचंही व्हीडिओत दिसतं..@narendramodi जी आपकी सरकार ने बग़ैर किसी ऑर्डर और FIR के मुझे पिछले 28 घंटे से हिरासत में रखा है।
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) October 5, 2021
अन्नदाता को कुचल देने वाला ये व्यक्ति अब तक गिरफ़्तार नहीं हुआ। क्यों? pic.twitter.com/0IF3iv0Ypi