भारतच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हापासून 1000 आणि 500 च्या नोटा बंद केले आहे तेव्हापासून ब्लॅक मनी ठेवणार्यांची झोप उडाली आहे. ज्या कमाईचा हिशोब सरकारला देण्यात येत नसेल अश्या पैशांना ब्लॅक मनी असे म्हणतात. परंतू लोकं आता ब्लॅक मनी व्हाईट करण्याचे उपाय शोधत आहे. अनेक लोक सध्या नवीन-नवीन उपाय शोधण्याच्या प्रयत्नात आहे.
सोनं चांदीची खरेदी करूनही लोकं आपले धन खपवण्याचे प्रयत्न करत आहे.
सरकारच्या या पाउलामुळे सध्या गूगलवरही हेच ट्रेड होत आहे की ब्लॅकमनी परिवर्तित कशी करावी. हे सर्च करण्यात हरयाणा, गुजरात, पंजाब आणि दिल्लीचे लोकं सर्वात पुढे आहेत.