साडीच्या सेलसाठी महिलांची हाणामारी व्हिडीओ व्हायरल

साडीसाठी महिला भांडण करू शकतात तर याच उत्तर कदाचित होकारार्थी असेल. एका साडी साठी दोन महिलांच्या हाणामारी ची घटना झाली आहे. बंगळुरूच्या मल्लेश्वरम भागात. या ठिकाणी मैसूर सिल्क साडीचा वार्षिक सेल लागला होता. या सेल मध्ये एकाच साडीला घेऊन दोन महिलांमध्ये चक्क हाणामारी झाल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 
 

*Mysore silk saree yearly sale at Malleshwaram .. two customers fighting over for a saree* pic.twitter.com/6pIHNzNhrN

— Ratansingh Bist #JaiShreeRam #Iam Modi (@BistRatansingh) April 23, 2023
 
मल्लेश्वरम येथे म्हैसूर सिल्क साडीची वार्षिक विक्री दरम्यानचा साडीसाठी भांडण असलेल्या या दोन महिला ग्राहकांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती