पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांच्या 'मन की बात' या मासिक रेडिओ कार्यक्रमातून देशाला संबोधित करीत आहेत.ऑलिम्पिकमध्ये गेलेल्या भारतीय खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा दिल्या. पीएम मोदी म्हणाले की, खेळाडूंनी आव्हानांवर मात केली आहे. कार्यक्रमाची ही 79 वी आवृत्ती आहे.