मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. मुंबईतील मानखुर्द परिसरात 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने चाकूचा धाक दाखवून महिलेवर लैंगिक केल्याची घटना समोर आली आहे.
मंगळवारी मुंबई पोलिसांनी या घटनेचा खुलासा करताना सांगितले की, ही घटना सोमवारी घडली जेव्हा महिला तिच्या दोन मुलांसह घरी एकटी होती. मुंबई पोलिसांनी सांगितले की, "पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे, पुढील तपास सुरू आहे.