Maggi masala : घरीच तयार करा मॅगी मसाला

साहित्य : 1½ चमचा कांदे पूड, 1½ चम्मच लसुण पूड, 1½ चमचा धणेपूड, 1 चमचा तिखट, ½ चमचा हळद, 1 चमचा जिरंपूड, 1 चमचा काळेमिरे पूड, ¼ चमचा मेथी पाउडर, ½ चमचा आल पूड (सुंठ), 1 चमचा गरम मसाला, 4 चमचे साखर, 2 चमचे रेड चिली फ्लेक्‍स, 1 चमचा मक्याचा आटा (कार्नफ्लोर), ½ चमचा अमचूर पूड, 1½  चमचा मीठ.  
 
तयार करण्याची विधी - सर्वप्रथम वर दिलेले सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमधून काढून घ्या. नंतर जेव्हा नूडल्‍स तयार कराल तेव्हा त्यात 2 चमचे हा मसाला घाला. जर तुम्हाला जास्त स्‍पायसी आवडत असेल तर हा मसाल थोडा जास्त घालू शकता. याला चांगल्याप्रकारे मिक्स करून नूडल्‍सवर घालून मुलांना सर्व्ह करा.  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती