वास्तुनुसार जन्मपत्रिका

ज्योतिषशास्त्रात संपूर्ण विश्वाला 360 अंशात विभागले आहे. ज्यात 12 राशी, 27 नक्षत्र, 9 ग्रह, 2 पाप ग्रह राहू-केतू या सर्वांची माहिती आपण जन्मपत्रिकेच्या 12 भागात अथवा स्थानात करतो. ते समजून घेण्यासाठी खालील कोष्टक ‍पाहू.

बारा भावांची (स्थानांची) नाव
केंद्र
1,4,7,10 भाव
फणपर
2,5,8,11 भाव
टाले क्लिम
3,6,9,12 भाव
त्रिकोण
5,6 भाव








जन्मपत्रिकेच्या 12 भावांचे संक्षिप्त वर्ण
भाव
भावाचा स्वामी
भावाचे नाव
भावाचे संक्षिप्त वर्णन
प्रथम
सूर्य
तनू-लग्न
रूप, चेहरेपट्टी, जन्मखुण, आयुष्य सुख, विवेक, शील व मस्तका कृती
द्वितीय
गुरु
धन-कुटुंब
कुल, मित्र, डोळे, कान, आवाज, मान, सौंदर्य, प्रेम, सुख, भोग, साठा,धन, सोने,चांदी ही संपत्ती
तृतीय
मंगळ
पराक्रम-भातृ
पराक्रम, दागिने, दान, कर्म, आयुष्य, शौर्य, धैर्य, क्षमा, दया, गायन, योगाभ्यास
चतुर्थ
चंद्र
सुख-गृह
आई-वडीलांचे, सुख, घर, वाहन, शांती, घर संपत्ती, बाग-बगिचा
पंचम
गुरु
बुद्धी-संतान
बुद्धी, मुलेबाळे, विद्या, विनयशीलता, आईचे सुख, पैशाची प्राप्ती, प्रेयसी
षष्ठ
मंगळ
रिपु-शंभू
रोग, शत्रु, पिडा
सप्तम
शुक्र
विवाह-भागीदार स्त्री
भागीदार स्त्री, भागीदार, व्यवसाय, आरोग्य, व्यापार
अष्टम
शनी
आयुष्य
आयुष्य, व्याधी, मृत्यू, मानसिक चिंता
नवम
गुरु
भाग्य-धन
भाग्य, मंगल कार्य, धर्म, विद्या, प्रवास, यश
दशम
शनी
व्यापार-कार्य
कर्म, राज्य, मान, प्रतिष्ठा, नोकरी, व्यापार, ऐश्वर्य, कीर्ती, नेतृत्व
एकादश
गुरु
लाभ-आय
आय, धन, मंगलकार्य, संपत्ती, वाहन, ऐश्वर्य
द्वादश
शनी
व्यय
हानी, दान, व्यय, दंड, व्यसन, रोग



वृत्त जगत

आरोग्य

हिंदू

मनोरंजन

मराठी ज्योतिष

क्रीडा