ही वनस्पती धनलक्ष्मीला आकर्षित करण्यास सक्षम आहे.
पांढऱ्या आणि निळ्या अशा दोन्ही अपराजितामध्ये औषधी गुणधर्म आहेत.
घरामध्ये लावल्याने सुख-शांतीसोबतच घरात ऐश्वर्य आणि समृद्धी राहते.
पांढर्या गोकर्णी फुले घसा शुद्ध करण्यासाठी आणि डोळ्यांसाठी उपयुक्त आहे.
श्वेत अपराजिता बुद्धी आणि स्मरणशक्ती वाढवते.
पांढरे डाग, लघवीतील दोष, जुलाब, सूज आणि विष दूर करण्यासाठी फायदेशीर.