कमी कॅलरी काउंट
योग्य आहार न घेतल्यामुळे प्रीमॅच्योर डेलीव्हरी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अशात बाळाला व्हिटॅमिन्स आणि कॅलरीज मिळत नाही. तर लक्षात असू द्या की पहिल्या ट्राइमिस्टरमध्ये आपल्याला दररोज 2200 कॅलरीज घ्याची आहे, दुसर्या ट्राइमिस्टर आणि तिसर्या टाइमिस्टरमध्ये ही वाढवून 2300- 2500 कॅलरी सेवन करावी.