तिला त्याच्याकडून फक्त प्रेम, विश्वास, मैत्री, आनंद, हसु, सन्मान, समाधानी लैगिंक जीवनाची अपेक्षा असते.
तिला प्रपोज करायचे असल्यास फुले घेऊन जा, थेट तिच्या डोळ्यात बघा आणि तिच्यावर किती प्रेम करता ते सांगा. ती का आवडते, याचे एखादे उदाहरण द्या.
तिच्या जीवनातील सर्वात आनंदी घटना क्षण यासोबतच दु:खी क्षण, घटना जाणून घ्या. तीचे जवळचे मित्र, कुटुंब, तीची आवडती डिश सर्वकाही समजून घ्या.