×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
धर्म संग्रह
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
धर्म संग्रह
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
ज्योतिष
लाईफस्टाईल
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Adhikmaas Special : अनारसे बिघडले तर ऐनवेळी काय कराल
शुक्रवार, 21 जुलै 2023 (22:44 IST)
अनारसे विरघळत असतील तर त्याची कारणे जाणून घ्या आणि हे उपाय नक्की करून बघा.....
1. अनारसे विरघळत असतील तर कोरड्या पिठात 2 चमचे गरम तुप घातल्याने ते कुरकुरित मस्त हल्के जाळीदार होतात.
2. अनारस्याच्या हुंडीला कोरडे तांदळाचे पीठ घालून मळून ठेवावे.
3. अनारसे पीठ व्यवस्थित मुरले तरच अनारसे विरघळत नाही त्यामुळे ते चांगले भिजू द्या आणि मग करा.
4.अनारस्याची हुंडी सैल झाली असल्यास त्यावर उपाय म्हणून 1 दिवस तांदूळ भिजत ठेवा व त्याचे पिठ बनवा व हे बनविलेले पिठ पातळ झालेल्या हुंडीत मिक्स करा
https://marathi.webdunia.com/web-stories/lifestyle/what-will-you-do-at-the-right-time-if-anarse-gets-worse-1050_4_1689959213.html
5.अनारसे विरघळत असतील तर पिठात रवा घालून पीठ परत भिजवून रात्रभर बाहेर ठेवा व दुसऱ्यादिवशी अनारसे करा.
6.पीठ पातळ झाल तर तांदळाचे पीठ मिक्स करा व पीठ पुन्हा दोन दिवस भिजत ठेवा मग अनारसे बनवा.
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
Flies in the House घरात माश्यांचा त्रास होत असेल तर करा हे उपाय
Ways to Store Tomatoes: महागडे टोमॅटो दीर्घकाळ ताजे ठेवण्यासाठी या पद्धतींचा अवलंब करा
Anarasa Recipe : अधिक मासासाठी बनवा चविष्ट खमंग अनारसे
Storing Tips: लिंबू 2-3 महिने साठवायचे असेल तर या टिप्स फॉलो करा
Kitchen Tips: स्वयंपाकघरात झुरळ झाले असल्यास हे घरगुती उपाय अवलंबवा
नक्की वाचा
22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार
जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?
चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील
Christmas special : या रेसिपी नक्की बनवा
रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?
नवीन
बटर चिकन खिचडी रेसिपी
दही पालक सूप रेसिपी
पितळेच्या भांड्यात चहा बनवण्याचे फायदे जाणून घ्या
बीए ह्युमॅनिटीज आणि सोशल सायन्स मध्ये करिअर करा
कापलेली फळे काळी पडणार नाही, या ट्रिक्स अवलंबवा
अॅपमध्ये पहा
x